शालिग्राम मालकर यांचा क्रांती सेना शिवसेना विभागीय अध्यक्ष पदी निवडी बद्दल सत्कार संपन्न.

शालिग्राम मालकर यांचा क्रांती सेना शिवसेना विभागीय अध्यक्ष पदी निवडी बद्दल सत्कार संपन्न.
पिंपळगाव हरेश्वर येथील कृऊबा संचालक तथा हरिहरेश्वर मंदिर संस्थान चे माजी अध्यक्ष शालिग्राम ओंकार मालकर यांची आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या शिफारसीनुसार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना क्रांतिसेना उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष पदी मुंबई येथे निवड केली, 
निवडीबद्दल गुरुगोविंद सोसायटी चे चेअरमन बालू तुळशीराम बडगुजर व्हा चेअरमन विजय सावळे, संचालक राजधर मालकर, तोताराम मेटे , राजेंद्र गिते, सुरेश भडांगे, भीमाबाई मेटे, जयश्री बडगुजर यांनी तसेच ग्रामपंचायत पिंपळगाव च्या वतीने रवी गिते, उपसरपंच राहुल बडगुजर, गोरख पाटील, कोमल देशमुख, बी डी पाटील सर, पांडुरंग चोरमले, हमदेखा पठाण यांनी शाल श्रीफळ देऊन सत्कार केला आणि भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या, सत्कार समारंभाचे आयोजन गुरुगोविंद सोसायटी च्या कार्यालयात करण्यात आले होते, यशस्वीतेसाठी सेक्रेटरी दीपक बोरसे, धान्य विभाग प्रमुख दिनेश बडगुजर, खत विभाग प्रमुख संजय मालकर, कर्मचारी अशोक मालकर यांनी प्रयत्न केले.
मालकर यांनी सत्काराबद्दल सर्वांचे आभार मानले.

Comments

Popular posts from this blog

पिंपळगाव हरेश्वरचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांचा शिवसेना शिंदे गटात प्रवेश सोहळा संपन्न.

पिंपळगाव हरे -शिंदाड गटातून जिल्हा परीषद साठी कॉग्रेसपक्षा तर्फे श्वेता सीमा विनोद पाटील यांची उमेदवारी जाहीर.

एका मनोरुग्ण महिलेवर जबरदस्तीने अत्याचार, दोघांविरुद्द पिंपळगाव पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल..