Posts

Showing posts from June, 2026

​पिंपळगाव हरेश्वर येथील 'दि लॉर्ड इंग्लिश मीडियम स्कूल'मध्ये प्रवेश प्रक्रिया सुरू!

Image
​पिंपळगाव हरेश्वर येथील 'दि लॉर्ड इंग्लिश मीडियम स्कूल'मध्ये प्रवेश प्रक्रिया सुरू! दिपलक्ष मराठी न्युज संपादक:-दिपक मुलमुले(पाटील) ​पिंपळगाव (हरेश्वर): येथील नामांकित शैक्षणिक संस्था 'उषःकाल प्रतिष्ठान' संचलित 'दि लॉर्ड इंग्लिश मीडियम स्कूल' (प्रस्तावित C.B.S.E. पॅटर्न) मध्ये शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी प्ले-ग्रुप ते इयत्ता २ री पर्यंतची प्रवेश प्रक्रिया सुरू झाली असल्याची घोषणा संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. शांतीलाल जी. तेली यांनी केली आहे. ​विद्यार्थ्यांच्या वयोगटानुसार प्रवेशाची रचना खालीलप्रमाणे आहे: ​प्ले ग्रुप: २ वर्ष पूर्ण ​नर्सरी: ३ वर्ष पूर्ण ​ज्युनिअर केजी: ४ वर्ष पूर्ण ​सिनिअर केजी: ५ वर्ष पूर्ण ​इयत्ता १ ली: ६ वर्ष पूर्ण ​इयत्ता २ री: ७ वर्ष पूर्ण ​आधुनिक आणि दर्जेदार शैक्षणिक सुविधा ​विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शाळेत अनेक अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत: ​प्रशस्त इमारत व सुंदर, निसर्गरम्य परिसर आणि मुलांसाठी आकर्षक बाग. ​डिजिटल शिक्षणासाठी ई-लर्निंगची सुविधा आणि सुसज्ज संगणक कक्ष. ​तज्ज्ञ व अनुभवी शिक्षक वर्ग ...