पिंपळगाव हरेश्वर येथील 'दि लॉर्ड इंग्लिश मीडियम स्कूल'मध्ये प्रवेश प्रक्रिया सुरू!
पिंपळगाव हरेश्वर येथील 'दि लॉर्ड इंग्लिश मीडियम स्कूल'मध्ये प्रवेश प्रक्रिया सुरू!
पिंपळगाव (हरेश्वर): येथील नामांकित शैक्षणिक संस्था 'उषःकाल प्रतिष्ठान' संचलित 'दि लॉर्ड इंग्लिश मीडियम स्कूल' (प्रस्तावित C.B.S.E. पॅटर्न) मध्ये शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी प्ले-ग्रुप ते इयत्ता २ री पर्यंतची प्रवेश प्रक्रिया सुरू झाली असल्याची घोषणा संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. शांतीलाल जी. तेली यांनी केली आहे.
विद्यार्थ्यांच्या वयोगटानुसार प्रवेशाची रचना खालीलप्रमाणे आहे:
प्ले ग्रुप: २ वर्ष पूर्ण
नर्सरी: ३ वर्ष पूर्ण
ज्युनिअर केजी: ४ वर्ष पूर्ण
सिनिअर केजी: ५ वर्ष पूर्ण
इयत्ता १ ली: ६ वर्ष पूर्ण
इयत्ता २ री: ७ वर्ष पूर्ण
आधुनिक आणि दर्जेदार शैक्षणिक सुविधा
विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शाळेत अनेक अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत:
प्रशस्त इमारत व सुंदर, निसर्गरम्य परिसर आणि मुलांसाठी आकर्षक बाग.
डिजिटल शिक्षणासाठी ई-लर्निंगची सुविधा आणि सुसज्ज संगणक कक्ष.
तज्ज्ञ व अनुभवी शिक्षक वर्ग आणि प्रत्येक वर्गात १००% बेंच बैठक व्यवस्था.
बालमनावर चांगले संस्कार घडवणारी आदर्श वर्गरचना व बोलक्या भिंती.
विशेष टीप: पालकांच्या सोयीसाठी विद्यार्थ्यांचे अभ्यासक्रमाची पुस्तके, गणवेश (Uniform), शूज आणि बॅग हे सर्व साहित्य शाळेतूनच पुरवले जाणार आहे.
विविध उपक्रम व क्रीडा क्षेत्र
शाळेत विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी भव्य मैदान उपलब्ध असून वृक्षदिंडी, कवायत व योगासने, हस्ताक्षर व चित्रकला स्पर्धा, भव्य सांस्कृतिक कार्यक्रम, परिसर भेट, शैक्षणिक सहल आणि 'बाल आनंद मेळावा' यांसारखे नाविन्यपूर्ण उपक्रम राबवले जातात. तसेच दररोज आदर्श परिपाठाचे आयोजन केले जाते.
प्रवेशासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे:
१) विद्यार्थी आणि वडिलांचे ओळखपत्र/कागदपत्रे
२) जन्माचा दाखला (Birth Certificate)
३) पासपोर्ट साईझ फोटो
📍 संपर्क आणि पत्ता:
प्रवेशासाठी जागा मर्यादित असून पालकांनी आजच खालील पत्त्यावर किंवा मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा:
संस्थापक अध्यक्ष: डॉ. शांतीलाल जी. तेली (मो. ९४२२७७१२९८)
मुख्याध्यापिका: पवार मॅडम (M.A. B.Ed.) (मो. ७४९८७२९४६०)
शाळेचा पत्ता: सरकारी दवाखान्याच्या मागे, आयटीआय (I.T.I.) कॉलेज जवळ, गट नं. १०१, पिंपळगाव हरे, ता. पाचोरा, जि. जळगाव - ४२४२०३
Comments
Post a Comment