सामाजिक व अध्यात्मिक कार्यकर्ते संदीप पाटील यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा.

सामाजिक व अध्यात्मिक कार्यकर्ते संदीप पाटील यांचा  वाढदिवस  विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा.


पाचोरा तालुक्यातील कडे वडगाव येथे 10 ऑगस्ट रविवार रोजी सामाजिक कार्यकर्ते भाजपा*अध्यात्मिक आघाडी तालुका अध्यक्ष   व श्री स्वामी समर्थ सेवा केंद्राचे प्रचारक संदीप भाऊ पाटील  यांच्या वाढदिवसानिमित्त आरोग्य शिबिर, वृक्षारोपण, शालेय साहित्य वाटप, जेष्ठ नागरिक सन्मान सोहळा,व सेवेकरांसाठी १२ लक्ष जप लिहिण्यासाठी  वह्या वाटप करण्यात आल्या व स्नेहभजनाने कार्यक्रम संपन्न झाला.

 या वेळेस सामाजिक, राजकीय, अध्यात्मिक, वैद्यकीय, क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाचे अध्यक्ष जि प सदस्य मधू भाऊ काटे होते , प्रमुख उपस्थितीमध्ये शिंदाड उपसरपंच नरेंद्र बापू , शिंदाड सोसायटीचे चेअरमन समाधान भाऊ, व सोसायटीचे संचालक पाचोरा सेवा केंद्राचे प्रतिनिधी गोकुळ दादा, रामभाऊ जळतकर, प्रताप दादा,संजय दादा, बि.एस.दादा, पिंपरी सेवा केंद्राचे प्रतिनिधी प्रमोद पाटील सर व त्यांचे सहकारी बाळकृष्ण धुमाळ,शरद शेळके, किरण पांडे, पंढरी पाटील,
पंचक्रोशीतील सर्व पत्रकार बंधू गावातील ज्येष्ठ मंडळी व मित्रपरिवार  अतुल पाटील, गजानन पाटील, गौरव पाटील, मयूर पाटील, सागर पाटील, गोपाल पाटील, सागर वाडेकर, विनोद पाटील, प्रदीप महाराज व या कार्यक्रमासाठी पाचोरा येथील डॉक्टर पंकज नानकर यांनी मोफत नाडीत परीक्षण करून गोळ्या औषधे उपलब्ध करून दिले कार्यक्रमाचे सूत्रसंचलन मनगटे सर यांनी केले  अतिशय उत्साह पूर्ण वातावरणामध्ये कार्यक्रम संपन्न झाला. 

Comments

Popular posts from this blog

पिंपळगाव हरेश्वरचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांचा शिवसेना शिंदे गटात प्रवेश सोहळा संपन्न.

पिंपळगाव हरे -शिंदाड गटातून जिल्हा परीषद साठी कॉग्रेसपक्षा तर्फे श्वेता सीमा विनोद पाटील यांची उमेदवारी जाहीर.

एका मनोरुग्ण महिलेवर जबरदस्तीने अत्याचार, दोघांविरुद्द पिंपळगाव पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल..