तालुका विधी सेवा समिती ,पाचोरा व तालुका वकील संघ ,पाचोरा यांच्या संयुक्त विद्यमानाने एस .एस.एम .एम महाविद्यालयात विधी सेवा शिबिर संपन्न.

कार्यकारी संपादक :-गायत्री क्षिरसागर 
तालुका विधी सेवा समिती पाचोरा व तालुका वकील संघ पाचोरा यांच्या संयुक्त विद्यमाने विधी सेवा शिबिर एस .एस .एम .एम.महाविद्यालय पाचोरा .येथे आज दि. 09/01/2025 रोजी आयोजित करण्यात आले.
  याप्रसंगी 
1) POCSO Act - डॉ. सुनीता गुंजाळ
2) Nalsa Child friendly legal services for children -- सौ. ललिता पाटील  यांनी मार्गदर्शन केले.
   याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शिरीष पाटील , पर्यवेक्षक प्रा.एस एस पाटील, पाचोरा वकील संघाचे सचिव एड. निलेश सूर्यवंशी ,उपाध्यक्ष एड. कविता रायसाखडा, एड. स्वप्निल मोरे ,विद्यार्थी विकास अधिकारी डॉ.तडवी, व महाविद्यालयातील प्राध्यापक व प्राध्यापिका व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ . वासुदेव वले यांनी स्विकारले. गायत्री क्षिरसागर यांनी  सूत्रसंचालन केले. तर प्रा. डॉ. क्रांती सोनवणे यांनी आभार मानले. 
  डॉ.माणिक पाटील, डॉ.इंगळे ,प्रा सुवर्णा पाटील , प्रा.संजिदा शेख ,डॉ. वळवी, डॉ शारदा शिरोळे इत्यादींचे  यांचे सहकार्य लाभले.

Comments

Popular posts from this blog

पिंपळगाव हरेश्वरचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांचा शिवसेना शिंदे गटात प्रवेश सोहळा संपन्न.

पिंपळगाव हरे -शिंदाड गटातून जिल्हा परीषद साठी कॉग्रेसपक्षा तर्फे श्वेता सीमा विनोद पाटील यांची उमेदवारी जाहीर.

एका मनोरुग्ण महिलेवर जबरदस्तीने अत्याचार, दोघांविरुद्द पिंपळगाव पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल..