पिंपळगाव हरेश्वर येथील असंख्य कार्यकर्ते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात सामील.

 
पिंपळगाव हरेश्वर येथील  असंख्य कार्यकर्ते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात सामील.

पिंपळगाव हरेश्वर येथील विविध पक्षातील असंख्य कार्यकर्ते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात वैशालीताई नरेंद्रसिंग सूर्यवंशी यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत पाचोरा येथे जम्बो पक्ष प्रवेश सोहळा पार पडला.यावेळी  पक्षात आलेल्या तरुणांचे आभार वैशालीताई सूर्यवंशी यांनी मानले. यावेळी उपजिल्हा प्रमुख उद्धव भाऊ मराठे वैशालीताई सूर्यवंशी, दिलीप देशमुख, कोमलसिंग देशमुख,तालुका संघटक राहुल बडगुजर, भूषण कासार,उपतालुका संघटक समाधान हटकर पिंपळगाव संघटक भारत क्षिरसागर,शहर प्रमुख कलमेश भास्कर मालकर.उपतालुका प्रमुख अनिकेत जैन,शहर प्रमुख नांदा बडगुजर, उपशहर प्रमुख मुकेश न्हावी समाधान बडगुजर, सलीम कारागीर, यांच्या उपस्तित. 
सुभाष मालकर, शरीफखा फकीर, मुकेश पाटील, शारुख तडवी, सलमानखान, गणेश पाटील, मंगेश पाटील, समाधान बडगुजर, शंकर मापाडी, शांताराम पाटील, सलीम तडवी, सुरेश पाटील, अविनाश गावंडे, महेंद्र गुजर, महेंद्र घाडघे, मनोज तेली, गोविंदा तेली, कैलास तेली, प्रमोद पाटील, ज्ञानेश्वर पाटील, सुभाष तेली, बाळू जाधव,  यांनी एकत्रित रित्या शिवसेना उद्धव बाळासाहेब गटात प्रवेश केला... या सर्वांचे आभार शिवसेना नेत्या वैशालीताई सूर्यवंशी यांनी मानले.

Comments

Popular posts from this blog

अट्टल पिकअप गाडी चोर पिंपळगाव हरेश्वर पोलिसांच्या ताब्यात...पोलिसांची मोठी कामगिरी..

पोलीस बनून गेला बहिणीला कॉफी पुरवण्यासाठी भाऊ अन बिंग फुटले; पोलिसात गुन्हा दाखल.

लेखणीचा शिलेदार देतो शेतकरी अवजारांना धार-सुनील लोहार.