नवनिर्माण बंजारा क्रांती सेनेच्या जळगाव युवा जिल्हा अध्यक्ष पदी सचिन महेश राठोड यांची निवड.
नवनिर्माण बंजारा क्रांती सेनेच्या जळगाव युवा जिल्हा अध्यक्ष पदी सचिन महेश राठोड यांची निवड.
जळगाव जिल्ह्या मधील सुशिक्षित आणि समाज कार्यामध्ये लोकांच्या सुख दुःखा मध्ये धावून जाणारे निर्भिड वकृत्व करणारे युवकांच्या न्याय हक्कासाठी लढणारे सचिन भाऊ राठोड यांना *नवनिर्माण बंजारा क्रांती सेनेचे संस्थापक संस्थापक किरण भाऊ चव्हाण व राष्ट्रीय अध्यक्ष डॉ मुकेश भाऊ राठोड* यांनी मा श्री सचिन भाऊ राठोड यांची जळगाव खान्देश युवा जिल्हा अध्यक्ष पदी निवड केली आहे सचिन भाऊ राठोड यांना पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा.
शुभेच्छुक :- नवनिर्माण बंजारा क्रांती सेना भारत
Comments
Post a Comment