आज पिंपळगाव हरेश्वर येथे विठ्ठल मंदिर येथून श्री.समर्थ गोविंद महाराज मूर्ती मिरवणूक दुपारी एक वाजता.
कार्यकारी संपादक :-गायत्री क्षिरसागर
आज पिंपळगाव हरेश्वर येथे विठ्ठल मंदिर येथून श्री.समर्थ गोविंद महाराज मूर्ती मिरवणूक दुपारी एक वाजता.
पिंपळगाव हरेश्वर येथे 200 वर्षानंतर गोविंद महाराजांची मूर्ती स्थापन होतेय.
श्री. विठ्ठल मंदिर संस्थान, पिंपळगाव (हरेश्वर) ता.पाचोरा जि. जळगाव येथे श्री. समर्थ गोविंद महाराज यांच्या मुर्तीचा प्राणप्रतिष्ठा सोहळा निमंत्रण
शके १९४६ अश्विन शु.।। एकादशी दिनाँक १४ / १० / २०२४ सोमवार रोजी दुपारी १२.०० वाजता
श्री समर्थ गोविंद महाराज यांच्या मूर्तीची मिरवणूक.
* प्राणप्रतिष्ठा सोहळा कार्यक्रम
* शके १९४६ अश्विन शु.।। चतुर्दशी बुधवार दि.१६ /१०/२०२४ पासुन श्री विष्णूयाग प्रारंभ
* शके १९४६ अश्विन शु।। १५ गुरुवार दि.१७/१०/२०२४ रोजी देवता स्थापना, हवन, स्नपन विधी शके १९४६ अश्विन व. ।। प्रतिपदा शुकवार दि. १८/१०/२०२४ रोजी सकाळी १० वाजता श्री. समर्थ गोविंद महाराज मुर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा नंतर पुर्णाहूती व महाप्रसादाचा कार्यक्रम संपन्न होईल तरी वरिल सर्व कार्यक्रमांचा आपण लाभ घ्यावा ही विनंती.
आयोजन :-श्री विठ्ठल मंदिर संस्थान पिंपळगाव (हरेश्वर) ता.पाचोरा जि.जळगाव मो.नं.९२२५४९४१९०
Comments
Post a Comment