आज दि 03/09/20224.रोजी कार्यसम्राट आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या तर्फे पिंपळगांव हरेश्वर येथे श्री.ह.भ.प.कु. शिवलीलाताई महाराज बार्शीकर यांचा भव्य किर्तनाचा कार्यक्रम..
आज दि 03/09/20224.रोजी कार्यसम्राट आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या तर्फे पिंपळगांव हरेश्वर येथे श्री.ह.भ.प.कु. शिवलीलाताई महाराज बार्शीकर यांचा भव्य किर्तनाचा कार्यक्रम आयोजित केला आहे. तरी सर्वांनी कीर्तनाचा लाभ घ्यावा.
वंदनीय उपस्थिती पाचोरा भडगाव मतदार संघातील सर्व जेष्ठ व युवा कीर्तनकार गायक वादक मंडळी.
मंगळवार दि.०३/०९/२०२४ रोजी रात्री ८:०० ते १०:००
ठिकाणःमाली मंगल कार्यालय पिंपळगांव हरेश्वर ता. पाचोरा
आयोजक - जिल्हाप्रमुख, तालुकाप्रमुख, शहरप्रमुख, युवासेनाप्रमुख, पदाधिकारी, लोकप्रतिनिधी शिवसेना-युवासेना पाचोरा-भडगांव मतदार संघ.
Comments
Post a Comment