पिंपळगाव हरेश्वर येथील गायकवाड कुटुंबीयांनी दिला मदतीचा हात शालेय विद्यार्थ्यांना वही पेन वाटप*

पिंपळगाव हरेश्वर येथील गायकवाड कुटुंबीयांनी दिला मदतीचा हात शालेय विद्यार्थ्यांना वही पेन वाटप.

आज श्रीमती कसळाबाई शंकर पवार प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळा वरसाडे तांडा येथील गरजु विद्यार्थी ज्या विद्यार्थ्यांना आई वडील नाहीत अश्या विद्यार्थ्यांना पिंपळगाव हरेश्वर येथील गोशाळा संस्थापक,सचिव राजेंद्र गायकवाड,माता पिता गोशाळा सेवाभावी संस्था अध्यक्ष मनोज गायकवाड, उपअध्यक्ष दिनेश गायकवाड यांच्या प्रयत्नातून गरजु विद्यार्थ्यांना वही पेन देऊन पुढील शिक्षणासाठी शुभेच्छा दिल्यात तरी त्या वेळी उपस्थित शिक्षक शिक्षिका मुख्याध्यापक साईदास राठोड सर, परशुराम पवार सर,चारु राठोड सर,वाणी सर,प्रणव महाजन सर,अरुण पाटील , संजय मालकर,राकेश जैन,सुभाष सावळे,गोरख पाटील,राजेंद्र गायकवाड, आशिष बडगुजर, मयुर रामेश्वरी,त्रिशरण सावळे, दिनेश गायकवाड उपस्थित होते तर लोकाभिमुख उपक्रमाला प्रतिसाद दिल्याबद्दल आभार परशुराम पवार सर व पी.पी.पाटील सर यांनी मानले

Comments

Popular posts from this blog

पिंपळगाव हरेश्वरचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांचा शिवसेना शिंदे गटात प्रवेश सोहळा संपन्न.

पिंपळगाव हरे -शिंदाड गटातून जिल्हा परीषद साठी कॉग्रेसपक्षा तर्फे श्वेता सीमा विनोद पाटील यांची उमेदवारी जाहीर.

एका मनोरुग्ण महिलेवर जबरदस्तीने अत्याचार, दोघांविरुद्द पिंपळगाव पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल..