प्रभावी सेवाभावी बहुउदेसीय संस्था वरसाडे यांच्या मार्फत आषाढी एकादशी निमित्त सर्व भाविक भक्तांसाठी फराळ वाटप.

प्रभावी सेवाभावी बहुउदेसीय संस्था वरसाडे यांच्या मार्फत आषाढी एकादशी निमित्त सर्व भाविक भक्तांसाठी फराळ वाटप.
वरसाडे येथे प्रभावी सेवाभावी बहुउदेसीय संस्था यांच्या मार्फत आषाढी एकादशी निमित्त सर्व भाविक भक्तांसाठी फराळ वाटपाचे नियोजन करण्यात आले होते यावेळी अध्यक्ष विठ्ठल राठोड सचिव प्रवीण चव्हाण उपाध्यक्ष रमेश राठोड सदस्य भाईदास चव्हाण युवराज राठोड विलास जाधव भागवत चव्हाण राजेंद्र राठोड भारत जाधव तसेच सहकारी मित्र थोरात सर ज्ञानेश्वर राठोड यांच्या सहकार्याने वरसाडे येथे जिल्हा परिषद शाळेजवळ आषाढी एकादशी निमित्त खरा वाटपाचा कार्यक्रम केला तसेच गावातील पूर्ण सहकारी मित्र मंडळ यांचे सहकार्य लाभले.

Comments

Popular posts from this blog

पिंपळगाव हरे -शिंदाड गटातून जिल्हा परीषद साठी कॉग्रेसपक्षा तर्फे श्वेता सीमा विनोद पाटील यांची उमेदवारी जाहीर.

​पिंपळगाव हरेश्वर येथील 'दि लॉर्ड इंग्लिश मीडियम स्कूल'मध्ये प्रवेश प्रक्रिया सुरू!

आषाढी यात्रेनिमित्त मुक्तानंद भजनी मंडळाची सुरेल भजनसेवा; भाविक मंत्रमुग्ध.