श्री समर्थसिंग पाटील यांना ICONIC MENTOR IN COACHING AWARDS 2024.

श्री समर्थसिंग पाटील यांना ICONIC MENTOR IN COACHING AWARDS 2024.
आराध्या प्रतिष्ठान व ए.व्ही.अबॅकस वैदिक गणित अकॅडमी चे संस्थापक अध्यक्ष श्री समर्थसिंग पाटील यांना आत्मीय फौंडेशन मंबई चे संचालक डॉ. चिराग वाघेला, रोहित कोकानी आणि विद्याप्रबोधिनी चे संचालक श्री योगेश पाटील सर यांच्या माध्यमातून कोचिंग क्षेत्रात अबॅकस आणि वैदिक गणित विषयात गेल्या 15 वर्षा पासून शिक्षण क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन  श्री समर्थसिंग पाटील यांना आमदार राजू मामा भोळे यांच्या हस्ते ICONIC MENTOR IN COACHING AWARDS 2024 देऊन सन्मानित करण्यात आले.
समर्थसिंग पाटील हे अबॅकस आणि वैदिक गणित कोर्स च्या माध्यमातून विद्यार्थ्यांना गणित विषयाची आवड निर्माण करणे, एकाग्रता, स्मरण शक्ती वाढवण्यासाठी मार्गदर्शन करतात. तसेच बेरोजगार महिला व पुरुषांना प्रशिक्षण देऊन स्वतःचा व्यवसाय सुरुकरून रोजगार मिळवून देण्याचे कार्य करतात.तसेच समर्थसिंग
रोटरी क्लब ऑफ जळगाव सेंट्रल चे सदस्य आहेत.
यांना सामाजिक,सांस्कृतिक, शैक्षणिक स्तरातून, तसेच त्यांच्या सोबत विद्यार्थी घडवण्याचे कार्य करणाऱ्या इतर शिक्षक बांधवानी अभिनंदनपर शुभेच्छा दिल्या आहे.

Comments

Popular posts from this blog

चिकन, मटण शॉप, कत्तलखाने बंद; गॊमांस कत्तल व विक्री करत असतांना आढळ्यास होणार कार्यवाही, पिंपळगाव पोलीस स्टेशन तर्फे मोठा निर्णय.

पिंपळगाव हरेश्वरचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांचा शिवसेना शिंदे गटात प्रवेश सोहळा संपन्न.

पिंपळगाव हरे -शिंदाड गटातून जिल्हा परीषद साठी कॉग्रेसपक्षा तर्फे श्वेता सीमा विनोद पाटील यांची उमेदवारी जाहीर.