शालिकराम मालकर यांचा चेअरमन पदाचा राजीनामा राजीनामा देण्याचे कारण अजून गुलदस्त्यात.

शालिकराम मालकर यांचा चेअरमन पदाचा राजीनामा राजीनामा देण्याचे कारण अजून गुलदस्त्यात..
पिंपळगाव हरेश्वर येथील नेहमी हसमुख व्यक्तिमत्व सर्वाशी प्रमाणे वागणारे सर्वांच्या सुखा दुःखात हजर राहणारे दूरविचार सारणी असलेले  गुरु गोविंद विकास सोसायटी चेअरमन पदी असलेले श्री. शालिग्राम मालकर यांनी आपल्या चेअरमन पदाचा राजीनामा आज दि. 26 मे रोजी दिला. राजीनामा देण्याचे कारण अजून गुलदस्त्यात आहे. अचानक पणे राजीनामा देऊन त्यांनी सर्वांना एक धक्काच दिला आहे. राजीनामा दिल्या नंतर पुढे काय यावर सर्वांचे लक्ष लागून आहे. 

Comments

Popular posts from this blog

अट्टल पिकअप गाडी चोर पिंपळगाव हरेश्वर पोलिसांच्या ताब्यात...पोलिसांची मोठी कामगिरी..

पोलीस बनून गेला बहिणीला कॉफी पुरवण्यासाठी भाऊ अन बिंग फुटले; पोलिसात गुन्हा दाखल.

पिंपळगाव हरेश्वर येथील असंख्य कार्यकर्ते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात सामील.