पाचोरा येथे एकदीवसीय मेकअप सेमिनार चे आयोजन.

पाचोरा येथे एकदीवसीय मेकअप सेमिनार चे आयोजन.
स्वतः साठी आणि ब्युटी पार्लर  व्यवसायात एक्सपर्ट होण्यासाठी  सुवर्ण संधी.पाचोरा शहरात एकदिवशीय 
मुबई येथील नामांकित मेकअप आर्टिस्ट छाया जी मोरे यांचा पाचोरा येथे सोमवार दि. 10 एप्रिल   2023 रोजी  सकाळी 10 वाजता  सुरुवात होणार आहे.
सेमिनार ठिकाण :-सुवर्णकार मंगल कार्यालय  प्रकाश टॉकीज जवळ देशमुख वाडी पाचोरा.
आयोजक- भाग्यश्री मेकअप स्टुडिओ संचालिका भाग्यश्री सोनार व हिना शेख पाचोरा.
सहकार्य - स्पर्श फोटो पाचोरा

Comments

Popular posts from this blog

पिंपळगाव हरेश्वरचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांचा शिवसेना शिंदे गटात प्रवेश सोहळा संपन्न.

पिंपळगाव हरे -शिंदाड गटातून जिल्हा परीषद साठी कॉग्रेसपक्षा तर्फे श्वेता सीमा विनोद पाटील यांची उमेदवारी जाहीर.

एका मनोरुग्ण महिलेवर जबरदस्तीने अत्याचार, दोघांविरुद्द पिंपळगाव पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल..