प्रा.डॉ.संदीप शंकरराव पाटील यांना कवियित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातून संगणक अभियंत्रितकीतुन डॉक्टरेट(P.hd)पदवी प्रदान.
प्रा.डॉ.संदीप शंकरराव पाटील यांना कवियित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातून संगणक अभियंत्रितकीतुन डॉक्टरेट(P.hd)पदवी प्रदान.
पिंपळगाव हरे.येथील रहिवाशी व श्रम साधना ट्रस्ट बांभोरी जळगाव संचलित अभियांत्रिकी महाविद्यालयातील प्रा.डॉ.संदीप शंकरराव पाटील यांना कवियित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातून संगणक अभियंत्रितकीतुन डॉक्टरेट(P.hd)पदवी मिळविल्या बद्धल त्यांच्यावर सर्वत्र शुभेच्छांचा वर्षाव व हार्दिक अभिननंदन होत आहे.
प्रा.डॉ.संदीप शंकरराव पाटील हे पिंपळगाव हरेश्वर येथील रहिवाशी असून शंकरराव भिका पाटील (वायरमन) यांचे लहान चिरंजीव तसेच पिंपळगाव हरेश्वर येथील तंटामुक्ती अध्यक्ष अरुण पाटील यांचे लहान बंधू आहेत.
Comments
Post a Comment