धर्मवीर संभाजी राजे चौक येथे श्रीरामांच्या प्रतिमेचे पूजन..
धर्मवीर संभाजी राजे चौक येथे श्रीरामांच्या प्रतिमेचे पूजन.
धर्मवीर संभाजी महाराज चौक पिंपळगांव हरेश्वर येथे आज दिनांक ३० मार्च रोजी श्री रामनवमी निमित श्रीरामांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले, यावेळी गणेश हटकर, मुकेश हटकर, दादू गरुड, शुभम तेली, अक्षय ठाकरे, दीपक गरुड, शुभम पवार, नयन सपकाळ, गणेश भाऊ भ, राकेश वाघे, पंकज सावळे, गोपाल खाटीक, आकाश धनगर, रवी गीते, किरण ट्रेलर, तसेच समाज बांधवांसह गावकरी मंडळी उपस्थित होते,
Comments
Post a Comment