शिरसोली येथील ओम साई शिक्षणशास्त्र महाविदयालयात स्नेह संमेलन सोहळा.. जल्लोषात साजरा करण्यात आला.

प्रतिनिधी- शिरसोली -10-3-2023
शिरसोली येथील ओम साई शिक्षणशास्त्र महाविदयालयात स्नेह संमेलन सोहळा.. जल्लोषात साजरा करण्यात आला.

शिरसोली येथील ओमा साई शिक्षणशास्र महाविद्यालय आज बि.येड, आय.टी.आय, डी. येड या तिघ विभागाच्या विद्यार्थी  प्राध्यापक, व प्राचार्य याचा सोबतस्नेह संमेलन हा सोहळा जलोष्यात साजरा करण्यात आला.. कार्यक्रम च्या सुरुवातीला कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे
प्राचार्य. डॉ. अर्चना भोसले मॅडम
 प्राध्यापिका. डॉ. वर्षा बिऱ्हाडे मॅडम 
 प्राध्यापिका. आशा पाटील मॅडम 
प्राध्यापिका. पूनम पाटील मॅडम 
प्राध्यापक. विठ्ठल चव्हाण सर 
 प्राध्यापक. राहुल मराठे सर
 रविभाऊ सामाजिक कार्यकर्ते यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले व 
व सर्व विदयार्थी यांनी आपल्या कला गुणांचे सादरीकरण केले. नाटक, नृत्य गायन या कले द्वारे कार्यक्रमाची शोभा वाढली आणि शिक्षण आणि शिक्षक ही मजबूत बाजू देशाचे भविष्य बनवते आणि आपण चांगलेत चांगले शिक्षक घडऊ असे. प्राचार्य अर्चना भोसले मॅम यांनी आपल्या मनोगतात व्यक्त केले....

Comments

Popular posts from this blog

चिकन, मटण शॉप, कत्तलखाने बंद; गॊमांस कत्तल व विक्री करत असतांना आढळ्यास होणार कार्यवाही, पिंपळगाव पोलीस स्टेशन तर्फे मोठा निर्णय.

पिंपळगाव हरेश्वरचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांचा शिवसेना शिंदे गटात प्रवेश सोहळा संपन्न.

पिंपळगाव हरे -शिंदाड गटातून जिल्हा परीषद साठी कॉग्रेसपक्षा तर्फे श्वेता सीमा विनोद पाटील यांची उमेदवारी जाहीर.