विनोद विश्वनाथ महाजन यांची पीक पीक संरक्षण सहकारी संस्था चेअरमन पदी बिनविरोध निवड.
विनोद विश्वनाथ महाजन यांची पीक पीक संरक्षण सहकारी संस्था चेअरमन पदी बिनविरोध निवड.
पीक संरक्षण सहकारी संस्था पिंपळगाव हरेश्वर. ता. पाचोरा जि.जळगाव चेअरमन पदी विनोद महाजन यांची बिनविरोध निवड...तसेच व्हाईस चेअरमन पदी उत्तम दगडू सावळे यांची निवड करण्यात आली.
यावेळी हरी हरेश्वर मंदिर संस्थान अध्यक्ष, विश्वस्त, गोविंद महाराज मंदिर संस्थान अध्यक्ष व विश्वस्त, तसेच सर्व पीक संरक्षण सहकारी संस्था पिंपळगाव हरेश्वर.येथील चेअरमन,व्हाईस चेअरमन, सचिव, गावातील ग्रामस्थ उपस्तित होते...
Comments
Post a Comment