निधन वार्ता श्री रमेश विठ्ठल ठाकूर ( सुर्यवंशी ) यांचे ह्रदय विकाराने निधन.

पिंपळगाव वार्ताहार :- राजू ठाकूर 
निधन वार्ता
 श्री रमेश विठ्ठल ठाकूर ( सुर्यवंशी ) यांचे ह्रदय विकाराने संध्या ६ वाजता निधन झाले आहे. त्यांची अंत्ययात्रा  सकाळी 10.30 वाजता राहते घरून निघणार आहे.

पत्ता.जामनेर रोड  गजानन महाराज मंदिरामागे श्वध्दा नगर भुसावळ

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

चिकन, मटण शॉप, कत्तलखाने बंद; गॊमांस कत्तल व विक्री करत असतांना आढळ्यास होणार कार्यवाही, पिंपळगाव पोलीस स्टेशन तर्फे मोठा निर्णय.

पिंपळगाव हरेश्वरचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांचा शिवसेना शिंदे गटात प्रवेश सोहळा संपन्न.

पिंपळगाव हरे -शिंदाड गटातून जिल्हा परीषद साठी कॉग्रेसपक्षा तर्फे श्वेता सीमा विनोद पाटील यांची उमेदवारी जाहीर.