तात्यासो रणजितसिंग उमेदसिंग राजपूत यांची ग्राम संवाद असोशिएशन महाराष्ट्र राज्य जिल्हा संघटक पदी निवड.
तात्यासो रणजितसिंग उमेदसिंग राजपूत यांची ग्राम संवाद असोशिएशन महाराष्ट्र राज्य जिल्हा संघटक पदी निवड.
ग्राम संवाद सरपंच असोसिएशन महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष मा. श्री. अजिनाथ धामणे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ग्राम संवाद सरपंच असोसिएशन महाराष्ट्र राज्य यांच्या कडून जिल्हा संघटक पदी तात्यासो रणजितसिंग उमेदसिंग राजपूत पिंप्री ब्रु प्र पा माजी सरपंच व मा .तंटामुक्ती अध्यक्ष तसेच विद्यमान सरपंच पती यांची जिल्हा संघटक पदी निवड करण्यात आली.
जिल्हा संघटक अकगावं आपली ग्राम संवाद सरपंच असोसिएशन महाराष्ट्र राज्यातील ग्रामपंचायतीच्या पदी निवड केली आहे.सर्वांगीण विकासासाठी काम करत आहे.ग्राम संवाद सरपंच असोसिएशन मार्फत सरपंच, उपसरपंच व सदस्य यांना त्यांचे अधिकार व कर्तव्याची जाणीव करून देवून शासनाच्या विविध योजना गावातील प्रत्येक घटकापर्यंत पोहचवण्याचा मुख्य हेतू आहे.
आपणांस नियुक्त करताना आनंद होत आहे. आशा करतो की, आपण ग्राम संवाद सरपंच असोसिएशनच्या संघटनात्मक वाढीसाठी आपली निवड नक्कीच उपयुक्त ठरेल व ग्राम संवाद सरपंच असोसिएशन ने घालून दिलेल्या नियम द अटीचे तंतोतंत पालन कराल असा आम्हाला विश्वास आहे.या नेमणुकीमुळे सरपंच रणजित राजपूत यांच्या यांचे सर्व स्तरावरून मनःपूर्वक अभिनंदन होत आहे तसेच आपणांस पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा...दिल्या जात आहे..

Comments
Post a Comment