बंजारा कलावंत सेना जळगाव जिल्हा अध्यक्ष पदी साई चव्हाण

बंजारा कलावंत सेना जळगाव जिल्हा अध्यक्ष पदी साई चव्हाण
*अखिल भारतीय बंजारा कलावंत सेनेचे जळगाव जिल्हा अध्यक्ष पदी साई चव्हाण (वरसाडे तांडा ता.पाचोरा )यांची एक मताने निवड करण्यात आली*
*ही निवड  प.पु.दगडु जी महाराज   राम चैतन्य सेवा आश्रम पारोळा  अखिल भारतीय बंजारा सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष कांतीलाल नायक मा. प्रा.सुभाष पवार राष्ट्रीय प्रवक्ता अखिल भारतीय बंजारा सेना व मोरसिंग राठोड महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष अखिल भारतीय बंजारा कलावंत सेना .मा.रमेश चव्हाण जळगाव जिल्हा अध्यक्ष अखिल भारतीय बंजारा सेना मा. भारमल नाईक जळगाव जिल्हा संघटक अखिल भारतीय बंजारा सेना.मा.बी.बी.धाडी सर अध्यक्ष बंजारा युवा फाउंडेशन.मा.रमेश पवार जळगाव जिल्हा अध्यक्ष बंजारा रिक्षा चालक मालक सेना शाम जाधव जळगाव जिल्हा अध्यक्ष अखिल भारतीय बंजारा शेतकरी सेना. गोविंद पवार पारोळा अध्यक्ष अखिल भारतीय बंजारा सेना अविनाश पवार जळगाव जिल्हा उपाध्यक्ष अखिल भारतीय बंजारा युवा सेना प्रेम पवार पारोळा तालुका उपाध्यक्ष अखिल भारतीय  बंजारा युवा सेना.प्रकाश पवार जितेश पवार किशोर जाधव यांच्या हस्ते नियुक्ती करण्यात आली*
*या निवडी बद्दल सर्वत्र अभिनंदन होत आहे*

Comments

Popular posts from this blog

पिंपळगाव हरे -शिंदाड गटातून जिल्हा परीषद साठी कॉग्रेसपक्षा तर्फे श्वेता सीमा विनोद पाटील यांची उमेदवारी जाहीर.

​पिंपळगाव हरेश्वर येथील 'दि लॉर्ड इंग्लिश मीडियम स्कूल'मध्ये प्रवेश प्रक्रिया सुरू!

आषाढी यात्रेनिमित्त मुक्तानंद भजनी मंडळाची सुरेल भजनसेवा; भाविक मंत्रमुग्ध.