हरेश्वर वाचनालयात लालबहादूर शास्त्री व महात्मा गांधी जयंती साजरी ....

 पिंपळगाव हरेश्वर वार्ताहर राजु ठाकूर....

हरेश्वर वाचनालयात लालबहादूर शास्त्री व महात्मा गांधी जयंती साजरी 



 पिंपळगाव हरेश्वर येथील हरिहरेश्वर वाचनाला जय जवान जय किसान नारा देणारे भारताचे  माजी राष्ट्रपती तसेच अहिंसेच्या मार्गावर चालणारे देशभक्त महात्मा गांधी जयंती साजरी करण्यात आली या कार्यक्रमाला वाचनालयाचे अध्यक्ष  बी आर महाजन सर वाचनालयाचे संचालक  विजय काळे  नितीन पाटील अरुण पाटील  राजेंद्र ठाकूर मिंलिद देव रवींद्र पाटील राजेंद्र सपकाळ रवींद्र देशमुख प्रदिप बडगुजर गणेश मालकर अनिल ठाकरे प्रतिभा वाघ  शोभा तेली   मिलिंद पाटील बापू धोबी सुनील सावळे तसेच गावातील प्रतिष्ठित मान्यवर श्री   पी बी पाटील शिवा सर क्षीरसागर सर डॉक्टर शांतीलाल दिली प्रकाश चव्हाण अन्य लोक उपस्थित होते

Comments

Popular posts from this blog

पिंपळगाव हरे -शिंदाड गटातून जिल्हा परीषद साठी कॉग्रेसपक्षा तर्फे श्वेता सीमा विनोद पाटील यांची उमेदवारी जाहीर.

​पिंपळगाव हरेश्वर येथील 'दि लॉर्ड इंग्लिश मीडियम स्कूल'मध्ये प्रवेश प्रक्रिया सुरू!

आषाढी यात्रेनिमित्त मुक्तानंद भजनी मंडळाची सुरेल भजनसेवा; भाविक मंत्रमुग्ध.