गणेश उत्सवा निमित्ताने हरेश्वर वाचनालयात रगोळी स्पर्धा

हरेश्वर वाचनालयात गणेश उत्सवा निमित्ताने रांगोळी स्पर्धा
हरेश्वर वाचनालयात गणेश उत्सवा निमित्ताने रांगोळी स्पर्धा दी.०७/०९/२०२२ वार बुधवार रोजी हरेश्वर वाचनालयाच्या सभागृहा मद्दे आयोजित केली असुन.स्पर्धा सर्व वयोगटातील महिलांन साठी खुली आहे प्रवेश फि प्रतेकी १० रुपये राहील.
स्पर्धे ची वेळ ०७/०९/२०२२ दुपारी ४ वाजे पासून ते संध्याकाळी ६ वाजेपर्यंत राहील.
स्पर्धकाने नाव नोंदणी करणे आवश्यक आहे. दिनांक ०४/०९/२०२२ ते ०७/०९/२०२२ दुपारी २ वाजेपर्यंत वाचनालयाच्या कर्यलाईन वेळेत सकाळी १० ते २ व रात्री ७ ते ९पर्यंत वाचनालयाच्या ग्रंथपाल यांच्या कडे करावी.
प्रथम बक्षीस ३०१
द्वितीय बक्षीस २०१
तृतीय बक्षीस १०१
अटी व शर्ती:- १) स्पर्धकांनी रांगोळी साठी लागणारे साहित्य स्वतहा आणवयाचे आहे.
२) परीक्षकांचा निर्णय अंतिम राहील.

Comments

Popular posts from this blog

पिंपळगाव हरेश्वरचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांचा शिवसेना शिंदे गटात प्रवेश सोहळा संपन्न.

पिंपळगाव हरे -शिंदाड गटातून जिल्हा परीषद साठी कॉग्रेसपक्षा तर्फे श्वेता सीमा विनोद पाटील यांची उमेदवारी जाहीर.

एका मनोरुग्ण महिलेवर जबरदस्तीने अत्याचार, दोघांविरुद्द पिंपळगाव पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल..