बकाले, एलसीबीला कुणाच्या शिफारशीने आले आमदार चंद्रकांत पाटील यांचा खडा सवाल.

बकाले, एलसीबीला कुणाच्या शिफारशीने आले 
आमदार चंद्रकांत पाटील यांचा खडा सवाल.

मुक्ताईनगर, पंकज तायडे   
          किरणकुमार बकाले यांनी मराठा समाजाबाबत केलेले वक्तव्य हे अतिशय निंदनीय असून त्यांना निलंबीत नव्हे तर बडतर्फ करण्यात यावे अशी मागणी आपण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे. खरं तर, एलसीबीच्या प्रमुखपदासाठी काही निकष ठरवून दिलेले असतात. मात्र ते निकष डावलून बकाले यांच्यासारखा नवीन अधिकारी थेट या पदावर जातोच कसा ? त्यांची नियुक्ती कुणाच्या शिफारशीवरून केली ?'' अशा प्रश्‍नांची सरबत्ती आज आमदार चंद्रकांत पाटील यांनी केली आहे. पहा आमदार चंद्रकांत पाटील यांची संतप्त प्रतिक्रिया

Comments

Popular posts from this blog

पिंपळगाव हरेश्वरचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांचा शिवसेना शिंदे गटात प्रवेश सोहळा संपन्न.

पिंपळगाव हरे -शिंदाड गटातून जिल्हा परीषद साठी कॉग्रेसपक्षा तर्फे श्वेता सीमा विनोद पाटील यांची उमेदवारी जाहीर.

एका मनोरुग्ण महिलेवर जबरदस्तीने अत्याचार, दोघांविरुद्द पिंपळगाव पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल..