महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार योजनेअंतर्गत "मध्यान्ह भोजन वाटप.

महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार योजनेअंतर्गत "मध्यान्ह भोजन वाटप.

मुक्ताईनगर,पंकज तायडे
       घोडसगाव ता.मुक्ताईनगर येथे महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार योजनेअंतर्गत "मध्यान्ह भोजन" योजनेतुन नोंदणी केलेल्या कामगारांना दररोज मोफत अन्न वाटप करतांना भा.ज.पा जिल्हा उपाध्यक्ष नंदुभाऊ महाजन या प्रसंगी सोबत भा.ज.पा ता.अध्यक्ष प्रफुल्ल जवरे,सरपंच प्रतिभा प्रदीप कोल्हे,अर्जुन सांगळकर,ग्रा प सदस्य निलेश दुट्टे ग्रा प सदस्य प्रभाकर धायडे, प्रदीप कोल्हे, अनिल पाटील, सतीश वाघ,अरुण जावरे, विजय भलभले,किशोर इंगळे, किशोर सूर्यवंशी,गजानन धायडे, जितेंद्र जवरे,निलेश दांडगे,मित्तल इंगळे,प्रकाश सुरवाडे,राजेंद्र दांडगे इ.तसेच कागमार व ग्रामस्थ उपस्थित होते....

Comments

Popular posts from this blog

पिंपळगाव हरे -शिंदाड गटातून जिल्हा परीषद साठी कॉग्रेसपक्षा तर्फे श्वेता सीमा विनोद पाटील यांची उमेदवारी जाहीर.

​पिंपळगाव हरेश्वर येथील 'दि लॉर्ड इंग्लिश मीडियम स्कूल'मध्ये प्रवेश प्रक्रिया सुरू!

आषाढी यात्रेनिमित्त मुक्तानंद भजनी मंडळाची सुरेल भजनसेवा; भाविक मंत्रमुग्ध.