मुक्ताईनगर येथे केळी उत्पादक शेतकऱ्यांकरिता मार्गदर्शन शिबिराचे आयोजन

मुक्ताईनगर येथे केळी उत्पादक शेतकऱ्यांकरिता मार्गदर्शन शिबिराचे आयोजन



मतदारसंघातील शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवावा आमदार- चंद्रकांत पाटील यांचे आव्हान

मुक्ताईनगर, पंकज तायडे         
          येथे आजादी महोत्सव निमित्ताने महाराष्ट्र शासन ,कृषी विभाग व आत्मा कृषी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आमदार चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली केळी उत्पादक शेतकऱ्यांकरिता निर्यात क्षमा व सीएम वायरस संदर्भात मार्गदर्शन प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आले आहे.
      मतदार संघातील समस्त केळी उत्पादक शेतकऱ्यांकरिता आजादी महोत्सव निमित्ताने महाराष्ट्र शासन कृषी विभाग व आत्मा कृषी विभाग यांच्या संयुक्त विद्यमानाने उद्या दिनांक 4 /9/2022 रोजी सकाळी 11 वाजता बुऱ्हानपूर रस्त्याने खामखेडा जवळ अशोक बळीराम पाटील यांच्या शेतात मार्गदर्शन शिबिर आमदार चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आले आहे यावेळी केळी उत्पादक शेतकऱ्यांना निर्यातक्षम उत्पादन व सी एम व्ही व्हायरस या विषयावर प्रशिक्षण हे तालुका कृषी अधिकारी महेश महाजन केवीके व निलेश पाटील देसाई कंपनी तर्फे शेतकऱ्यांना प्रशिक्षण व मार्गदर्शन करतील म्हणून केळी उत्पादक शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने हजर राहावे असे जाहीर आवाहन देखील या माध्यमातून करण्यात आले आहे.

Comments

Popular posts from this blog

पिंपळगाव हरेश्वरचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांचा शिवसेना शिंदे गटात प्रवेश सोहळा संपन्न.

पिंपळगाव हरे -शिंदाड गटातून जिल्हा परीषद साठी कॉग्रेसपक्षा तर्फे श्वेता सीमा विनोद पाटील यांची उमेदवारी जाहीर.

एका मनोरुग्ण महिलेवर जबरदस्तीने अत्याचार, दोघांविरुद्द पिंपळगाव पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल..