आ. चंद्रकांत पाटील यांच्या कार्यकर्त्यांचा मृत्यू: वाढदिवसाचे उर्वरित कार्यक्रम स्थगित

आ. चंद्रकांत पाटील यांच्या कार्यकर्त्यांचा मृत्यू: वाढदिवसाचे उर्वरित कार्यक्रम स्थगित


मुक्ताईनगर, पंकज तायडे    
          आमदार चंद्रकांत पाटील यांच्या कार्यकर्त्याचा आज रात्री अकस्मात मृत्यू झाल्यामुळे त्यांच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमाचे उर्वरित सर्व कार्यक्रम स्थगीत करण्यात आले आहेत.

याबाबत वृत्त असे की, आमदार चंद्रकांत पाटील यांचा वाढदिवस आज अतिशय जल्लोषात साजरा करण्यात आला. दिवसभर तालुक्यातून हजारो आबालवृध्दांनी त्यांना शुभेच्छा दिल्या. दरम्यान, सायंकाळी नाशिक येथील ख्यातनाम बँडच्या तालावर हजारो कार्यकर्त्यांनी ताल धरून आपल्या लाडक्या नेत्याला शुभेच्छा दिल्या. यातच रात्री आठ वाजेच्या सुमारास आमदार चंद्रकांत पाटील यांचे कट्टर समर्थक अरविंद भीमराव लोमटे ( वय ३५, रा. निमखेडी ) यांचा अकसमत मृत्यू झाल्याचे वृत्त येऊन धडकताच उर्वरित सर्व कार्यक्रम बंद करण्यात आले.


सहकाऱ्यांनी उपजिल्हा रुग्णालयात धाव

दरम्यान, आमदार चंद्रकांत पाटील यांच्या सर्व घेतली. लोमटे यांच्या मृत्यूमुळे आमदार पाटील यांच्या समर्थकांवर शोककळा पसरली असून सर्वांनी संवेदना व्यक्त केली आहे.

Comments

Popular posts from this blog

पिंपळगाव हरेश्वरचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांचा शिवसेना शिंदे गटात प्रवेश सोहळा संपन्न.

पिंपळगाव हरे -शिंदाड गटातून जिल्हा परीषद साठी कॉग्रेसपक्षा तर्फे श्वेता सीमा विनोद पाटील यांची उमेदवारी जाहीर.

एका मनोरुग्ण महिलेवर जबरदस्तीने अत्याचार, दोघांविरुद्द पिंपळगाव पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल..