ब्रेकिंग न्युज:-मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दि.20रोजी येणार जळगाव जिल्हा दौ-यावर.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दि.20रोजी येणार जळगाव जिल्हा दौ-यावर
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मंगळवार 20 सप्टेंबर रोजी जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा जळगाव दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
मंगळवार 20 सप्टेंबर रोजी दुपारी 3.00 वा. जळगाव विमानतळ येथे आगमन व मोटारीने पाळधी, ता. धरणगावकडे प्रयाण. दुपारी 3.45 वा. पाळधी येथे आगमन.
दुपारी 4.00 वा. पाळधी येथील शासकीय विश्रामगृह नविन इमारतीचा लोकार्पण सोहळा. सायं 4.30 वा. पाळधी येथून मोटारीने मुक्ताईनगरकडे प्रयाण. सायं. 5.30 वा. मुक्ताईनगर येथे आगमन व जाहिर सभेस उपस्थिती. रात्री सोईनुसार मुक्ताईनगर येथून मोटारीने जळगाव विमानतळाकडे प्रयाण. रात्री सोईनुसार जळगाव विमानतळ येथे आगमन व तेथुन शासकीय विमानाने मुंबईकडे प्रयाण.

Comments

Popular posts from this blog

पिंपळगाव हरेश्वरचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांचा शिवसेना शिंदे गटात प्रवेश सोहळा संपन्न.

पिंपळगाव हरे -शिंदाड गटातून जिल्हा परीषद साठी कॉग्रेसपक्षा तर्फे श्वेता सीमा विनोद पाटील यांची उमेदवारी जाहीर.

एका मनोरुग्ण महिलेवर जबरदस्तीने अत्याचार, दोघांविरुद्द पिंपळगाव पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल..