पिंपळगाव हरे येथे लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांची जयंती उत्साहात साजरी काण्यात आली.

मुख्य संपादक :- दिपक मुलमुले

 पिंपळगाव हरे येथे लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांची जयंती उत्साहात साजरी काण्यात आली.

दि.1.रोजी आण्णा भाऊ साठे मित्र मंडळ,महाराट्र राज्य मातंग विकास मंडळ शाखा पिंपळगाव हरेश्वर यांच्या तर्फे आण्णाभाऊ साठे जयंती साजरी करण्यात आली.

आण्णाभाऊ साठे यांनी समाजाला एक नवी दिशा देण्याचे कार्य त्यांच्या साहित्यातून घडले. उपेक्षित समाजातील जनमानसाचा आवाज उठवण्याचे काम त्यांच्या लेखनीतून झाले. आपल्या अजरामर साहित्यिक कृतीतून त्यांनी महाराष्ट्रात परिवर्तन घडवून आणले.



प्रतिमेचे पूजन व माल्यार्पण माजी पंचायत समिती सदस्य रत्नप्रभा पाटील,अशोक पाटील व सहाय्यक पोलीस निरीक्षक महेंद्र वाघमारे यांच्या हस्ते  करण्यात आले.. यावेळी आमदार किशोर पाटील,त्याच्या समवेत कार्यकर्ते,सरपंच,उपसरपंच,सर्व ग्राम पंचायत सदस्य,पोलीस कर्मचारी,गावातील प्रतिष्ठित व्यक्ती उपस्तित होते.



अध्यक्ष आकाश पवार, उपाध्यक्ष अजय कांबळे, खजिनदार मुकेश पवार, लक्ष्मण पवार, भावराव पवार, बंशी पवार, शिवदास पवार, त्याम्बक पवार, मधुकर सौदागर, गंभीर पवार, राजू पवार, भास्कर आव्हाड, विजय पवार, बाजीराव पवार, संजू पवार, भिका आव्हाड अंकुश कांबळे, शरद पवार, सुनील अनिल पवार,आव्हाड, संजू बाविस्कर, विनोद मोरे , कडुबा बाविस्कर, प्रकाश पवार, पंकज पवार, दिनेश पवार, दिपक पवार, अनिल सीताराम पवार, दिपक आव्हाड, रवी पवार, अनिल मोरे, प्रमोद पवार, किरण कांबळे, विजय आव्हाड, सागर पवार, अजय पवार, रवी कांबळे, अजय गंभीर पवार, राहुल पवार, दिगंबर पवार, आदित्य पवार, यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यात साठी परिश्रम घेतले.

Comments

Popular posts from this blog

चिकन, मटण शॉप, कत्तलखाने बंद; गॊमांस कत्तल व विक्री करत असतांना आढळ्यास होणार कार्यवाही, पिंपळगाव पोलीस स्टेशन तर्फे मोठा निर्णय.

पिंपळगाव हरेश्वरचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांचा शिवसेना शिंदे गटात प्रवेश सोहळा संपन्न.

पिंपळगाव हरे -शिंदाड गटातून जिल्हा परीषद साठी कॉग्रेसपक्षा तर्फे श्वेता सीमा विनोद पाटील यांची उमेदवारी जाहीर.