निधन वार्ता संदीप बबन पाटील यांचे दुःखत निधन....
🙏🏽निधन वार्ता 🙏🏽
कळविण्यात अत्यंत वाईट वाटते की,पिंपळगाव हरेश्र्वर येथील कै.बबन मोहन पाटील यांचे जेष्ठ चिरंजीव संदीप बबन पाटील रा. संजय नगर पिंपळगाव हरे. यांचे आज दि 02/08/2002 रोजी रात्री ठीक 8:45.वाजता अल्पशा आजाराने वयाच्या 31व्या वर्षी दु:खद निधन (देवआज्ञा )झाले. यांची अत्यंयात्रा उद्या दि.03/08/2022.रोजी सकाळी 9 वाजेला संजय नगर राहत्या घरून निघेल.
यांच्या पुण्य व पवित्र पावन आत्य्मास परमेश्वर दरबारात चिरकाल शांती लाभो व सद्गगती देवो हिच परमेश्वराजवळ प्रार्थना.👏🏽🕉️शांती शांती शांती.
Comments
Post a Comment