आश्रम शाळेत वसतिगृहातील मुलांना गणवेश वाटप करण्यात आले

मुख्य संपादक दिपक मुलमुले 

आश्रम शाळेत वसतिगृहातील मुलांना गणवेश वाटप करण्यात आले.
कार्यकारी संपादक:- राकेश सुतार 
ग्राम विकास मंडळ संचलित पिंपळगाव हरेश्वर श्रीमती  कसळाबाई शंकर पवार प्राथ. माधयमिक आश्रम शाळेत वसतिगृहातील मुलांना गणवेश वाटप करण्यात आले. 
यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचलन श्री अनिल महाजन सर यांनी केले,या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी  ग्राम विकास मंडळाचे अध्यक्ष श्री.आप्पासो, देविदास महाजन हे होते.
 यावेळी प्रमुख अतिथी म्हणून  मंडळाचे चिटणीस मा.श्री. दादासो रवींद्र जाधव , संचालक,श्री.संतोष पवार, संचालक श्री.सुकलाल जाधव,संचालक श्री.मिलिंद  देव,संचालक श्री.विजय सावळे,अधिक्षक श्री.विजय महाजन ,श्री.चव्हाण सर,श्री.मालकर सर,श्री.पाटील सर,श्री.पी.पी.पाटील सर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक श्री. एस बी.राठोड सर  यांनी केले, तर मनोगत मंडळाचे चिटणीस रवींद्र दादा जाधव यांनी केले अध्यक्षयीय भाषण आप्पासो देविदास महाजन यांनी केले आलेल्या सर्व मान्यवरांचे  आभार श्री.एस.ओ गीते  सर यांनी मानले कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले

Comments

Popular posts from this blog

पिंपळगाव हरेश्वरचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांचा शिवसेना शिंदे गटात प्रवेश सोहळा संपन्न.

पिंपळगाव हरे -शिंदाड गटातून जिल्हा परीषद साठी कॉग्रेसपक्षा तर्फे श्वेता सीमा विनोद पाटील यांची उमेदवारी जाहीर.

एका मनोरुग्ण महिलेवर जबरदस्तीने अत्याचार, दोघांविरुद्द पिंपळगाव पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल..