चिमुकल्यांनी केला दहीहंडी उत्सव साजरा...

राजू ठाकूर :-पिंपळगाव हरेश्वर वार्ताहर....
चिमुकल्यांनी केला दहीहंडी उत्सव साजरा.
 राजर्षी शाहू महाराज बहुउदेशीय सेवाभावी संस्था पिंपळगाव हरेश्वर संचलित सरस्वती शिशु वाटिका मध्ये छोट्या बालकांनी श्रीकुष्णा.राधा अशा विविध वेशभूषा परिधान करून. दहीहंडी फोडण्यात आली श्रीकृष्ण जन्मोत्सव सोहळा साजरा करण्यात आला  या कार्यक्रमाचे नियोजन शिंदे ताई. क्षीरसागर ताई यांनी केलेयावेळी संस्था अध्यक्ष विकास लोहार. संतोष गोरे व पालक वर्ग व ग्रामस्थ उपस्थित होते

Comments

Popular posts from this blog

पिंपळगाव हरे -शिंदाड गटातून जिल्हा परीषद साठी कॉग्रेसपक्षा तर्फे श्वेता सीमा विनोद पाटील यांची उमेदवारी जाहीर.

एका मनोरुग्ण महिलेवर जबरदस्तीने अत्याचार, दोघांविरुद्द पिंपळगाव पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल..

​पिंपळगाव हरेश्वर येथील 'दि लॉर्ड इंग्लिश मीडियम स्कूल'मध्ये प्रवेश प्रक्रिया सुरू!