पिंपळगाव हरे येथे माजी सैनिक व स्वातंत्र्य सैनिक यांचा क्रांती दिनानिमीत्त सत्कार सोहळा संपन्न.

मुख्य संपादक :- दिपक मुलमुले ९५८५४७०८००

 पिंपळगाव हरे येथे माजी सैनिक व स्वातंत्र्य सैनिक यांचा क्रांती दिनानिमीत्त सत्कार सोहळा संपन्न.



पिंपळगाव हरे येथील ग्राम पंचायत येथे 9 ऑगस्ट 2022 रोजी क्रांती दिनानिमित्त सर्व माजी सैनिक व स्वातंत्र्य सैनिक यांचा सत्कार करण्यात आला,



कार्यक्रमाची सुरुवात भारत मातेच्या प्रतिमेचे पूजन करून व माल्यार्पण करून करण्यात आली.



या सत्कार सोहळ्या प्रसंगी माजी सैनिक सीताराम काशिनाथ पाटील, भगवान गोविंदा पाटील,भगवान सोनजी गोरे,कैलास संपत मदने,दत्तु उखा खरे,संदीप दत्तु कुंभार,छगन चिंधा सरोदे,भिला बुधा हटकर,विठ्ठल नारायण मदने,धनराज महादू महाले, गजानन बाबुलाल तेली,पंकज शिवदास पाटील,प्रेमराज सखाराम कुडके,दिनकर किसन मदने,कैलास दौलत मालकर,विजयसिंग हरिचंद्र, मुरलीधर सुभाष गरुड आदींचा सत्कार करण्यात आला.



यावेळी पिंपळगाव हरे  ग्राम पंचायतचे ग्रामसेवक,सरपंच,उपसरपंच,सर्व ग्राम पंचायत सदश्य,सर्व माजी सैनिक व स्वातंत्र्य सैनिक, गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्तित होते.

Comments

Popular posts from this blog

पिंपळगाव हरेश्वरचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांचा शिवसेना शिंदे गटात प्रवेश सोहळा संपन्न.

पिंपळगाव हरे -शिंदाड गटातून जिल्हा परीषद साठी कॉग्रेसपक्षा तर्फे श्वेता सीमा विनोद पाटील यांची उमेदवारी जाहीर.

एका मनोरुग्ण महिलेवर जबरदस्तीने अत्याचार, दोघांविरुद्द पिंपळगाव पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल..