भोजे येथे आजादी का 75 व्या अमृतमहोत्सवा निमित्त हर घर तिरंगा जनजागृती रॅली .

 मुख्य संपादक;- दिपक मुलमुले ९५९५४७०८००

भोजे प्रतिनिधी :- आबा पाटील

भोजे येथे आजादी का 75 व्या अमृतमहोत्सवा निमित्त हर घर तिरंगा जनजागृती रॅली .



देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष पूर्ण होत असल्याने केंद्र सरकार कडून आजादीका महोत्सव  राबविला जात असल्याने

पा.ता.सह.शिक्षण संस्था संचलित महात्मा फुले हायस्कूल भोजे-चिंचपूरे वतीने प्रभात फेरी काढून विद्यार्थ्याचे वतीने 75 या आकारात रचना करून कलाशिक्षक:- एम.एन.पाटील यांनी ढोल,शिटीच्या ठेक्यावर कवायत घेऊन राष्ट्रगीत घेतले.



या प्रसंगी माजी सैनिक हरिभाऊ उभाळे,शाळेचे मुख्याध्यापक एस.एस.उभाळेसर सर्व शिक्षक शिक्षेकेतर,विद्यार्थ्याचे  मोलाचे सहकार्य लाभले

Comments

Popular posts from this blog

पिंपळगाव हरे -शिंदाड गटातून जिल्हा परीषद साठी कॉग्रेसपक्षा तर्फे श्वेता सीमा विनोद पाटील यांची उमेदवारी जाहीर.

​पिंपळगाव हरेश्वर येथील 'दि लॉर्ड इंग्लिश मीडियम स्कूल'मध्ये प्रवेश प्रक्रिया सुरू!

आषाढी यात्रेनिमित्त मुक्तानंद भजनी मंडळाची सुरेल भजनसेवा; भाविक मंत्रमुग्ध.