निधन वार्ता:- पिंपळगाव हरेश्वर येथील माजी सैनिक दगडू शेनफडू सपकाळे यांचे निधन
निधन वार्ता:- पिंपळगाव हरेश्वर येथील माजी सैनिक दगडू शेनफडू सपकाळे यांचे आज रोजी दि 19 जुलै दुपारी 3 वाजता अल्पशा आजाराने मुंबई येथे आर्मी हॉस्पिटल मध्ये निधन झाले.... त्यांची अंत्ययात्रा उद्या दिनांक 20.जुलै रोजी राहील..
अंत्यविधीची वेळ कळविण्यात येईल....
Comments
Post a Comment