शोक संदेश पिंपळगाव हरे येथील दिपक दौलत मालकर यांच्या आई दगूबाई दौलत मालकर याचे दुःखद निधन..
शोक संदेश पिंपळगाव हरे येथील दिपक दौलत मालकर यांच्या आई दगूबाई दौलत मालकर याचे दुःखद निधन..
पिंपळगाव हरेश्र्वर येथील दिपक दौलत मालकर यांच्या आई दगूबाई दौलत मालकर वयाच्या 75 व्या वर्षी दि: 30/७/२०२२ शनिवार रोजी संध्याकळी 6:45 वाजेला अल्पशा आजाराने दु:खद निधन झाले. त्यांचा अंत्यविधीचा वेळ उद्या दि.31/७/२०२२ रविवार रोजी संजय नगर येथून निघेल.. शोकाकुल :-.दिपक दौलत मालकर व मालकर परिवार पिंपळगाव हरे..त्यांच्या पुण्य व पवित्र पावन आत्य्मास परमेश्वर दरबारात चिरकाल शांती लाभो व सद्गगती देवो हिच परमेश्वराजवळ विनम्र प्रार्थना.त्याच्या पंच्यात्त एक मुलगा तीन मुली ,दोन नातवंड असा परिवार आहे....
Comments
Post a Comment