सातगाव डोंगरी येथील शेतात विजेचा झटका लागून बैल जागीर ठार तर शेतकरी झखमी.

सातगाव डोंगरी प्रतिनिधी गजानन लाधे (पाटील )

सातगाव डोंगरी येथील शेतात विजेचा झटका लागून बैल जागीर ठार तर शेतकरी झखमी 
आज दि.दि.3/07/2022 रोजी सातगाव (डों)येथील  महावितरणच्या ढोबळ कारभारामुळे व निष्काळजी पनाने मोहण पुंडलिक बच्चे पाटील यांच्या शेतात बापू आनंदा पाटील यांची स्वतःची जोडी घेऊन रघुनाथ बच्चे व बापू पाटील हे शेतात काम करत असताना गट न.17/2 शिवार सातगाव येथे महावितराचे लाईट खांब वरील ताण असलेल्या तारामध्ये करंट उतरल्याने बैल व काम करणाऱ्या शेतकऱ्याला  विद्युत शॉक लागून बैल जागी मरण पावला  तर शेतकरी दहा फूट फेकले गेला. सातगाव येथील वायरमन लोकांनी सातगाव शिवारातील जे काही शेतातले विद्युत खांब असतील त्यांची पूर्ण शहानिशा करावी. व येणारी दुर्घटना कशी टाळता येईल याची दखल घ्यावी. महावितरण विद्युत खांब जे असतील त्यांना चिनी हे बसवण्यात यावे जेणेकरून हा विद्युत शॉक लागू शकणार नाही याची दखल घ्यावी. आज शेतकऱ्यावर खूप मोठी नुकसान झाली आज एका बैलाची किंमत 80000रु असून ती महावितरण विद्युत यांनी त्याची दखल घेऊन शेतकरी भरपाई कशी करून देता येईल. व याची दखल घ्यावी. ही गावकऱ्यांकडून मागणी होत आहे.

Comments

Popular posts from this blog

पिंपळगाव हरेश्वरचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांचा शिवसेना शिंदे गटात प्रवेश सोहळा संपन्न.

पिंपळगाव हरे -शिंदाड गटातून जिल्हा परीषद साठी कॉग्रेसपक्षा तर्फे श्वेता सीमा विनोद पाटील यांची उमेदवारी जाहीर.

एका मनोरुग्ण महिलेवर जबरदस्तीने अत्याचार, दोघांविरुद्द पिंपळगाव पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल..