वरसाडे प्र. प्रा. येथे वसंतरावजी नाईक यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात अली.

वरसाडे प्र. प्रा. येथे वसंतरावजी नाईक यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात अली. 

माजी मुख्यमंत्री हरित क्रांतीचे प्रणेते मा. वसंतरावजी नाईक यांचा जयंतीचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. 
 वसंतरावजी नाईक यांच्या जयंतीच्या निमित्ताने नाईक साहेबांच्या फलकाचे चौकात अनावर गावातील नाईक व सरपंच यांच्या हस्ते प्रतिमा पूजन व फुलहार पुष्प घालून अनावर करण्यात आले.
या कार्क्रमाला प्रमुख उपस्तिती तांड्यचे नाईक,सरपंच,उपसरपंच,कारभारी,सर्व ग्राम पंचायत सदस्य,व पंच मंडळी तसेच युवक वर्गाची उपस्तिती मोठ्या प्रमाणात लाभली.

Comments

Popular posts from this blog

पिंपळगाव हरेश्वरचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांचा शिवसेना शिंदे गटात प्रवेश सोहळा संपन्न.

पिंपळगाव हरे -शिंदाड गटातून जिल्हा परीषद साठी कॉग्रेसपक्षा तर्फे श्वेता सीमा विनोद पाटील यांची उमेदवारी जाहीर.

एका मनोरुग्ण महिलेवर जबरदस्तीने अत्याचार, दोघांविरुद्द पिंपळगाव पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल..