चिंचपुरे येथील वेडुबा ओंकार पाटील यांच्या शेतात विज कोसळून गाय व गोरा जागीच ठार.

चिंचपुरे येथील वेडुबा ओंकार पाटील यांच्या शेतात विज कोसळून  गाय व गोरा जागीच ठार. 
चिंचपूर  परिसरात बुधवार  संध्याकाळी  (दि.22) रोजी मेघ गर्जनेसह जोरदार पाऊस झाला. यावेळी वीज कोसळून  चिंचपुरे येथील वेडुबा ओंकार पाटील यांच्या शेतात  एक गायीचा व एक गोऱ्ह्याचा  मृत्यू झाला. संध्याकाळच्या  वेळी जोरदार वादळ सुरू झाले. पावसाचा अंदाज  वीजांचा कडकडाट झाला. यावेळी वीज अंगावर पडून गायीचा व गोऱ्ह्याचा  जागीच मृत्यू झाला. विजेचा आवाज एवढा भयानक होता की परिसरातील जनावरे व शेतात काम करणारे शेतकरी घाबरले. या घटनेत त्यांचे  खूप  नुकसान झाले. नैसर्गिक आपत्तीची भरपाई शासनाकडून मिळण्याची अपेक्षा असल्याचे शेतकरी  यांनी केली आहे. पहिल्याच पावसात ग्रामीण भागात शेतकऱ्यांवर संकट कोसळल्याने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

Comments

Popular posts from this blog

पिंपळगाव हरेश्वरचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांचा शिवसेना शिंदे गटात प्रवेश सोहळा संपन्न.

पिंपळगाव हरे -शिंदाड गटातून जिल्हा परीषद साठी कॉग्रेसपक्षा तर्फे श्वेता सीमा विनोद पाटील यांची उमेदवारी जाहीर.

एका मनोरुग्ण महिलेवर जबरदस्तीने अत्याचार, दोघांविरुद्द पिंपळगाव पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल..