कुऱ्हाड येथील आदर्श माध्यमिक विद्यालयाची शालांत परीक्षेत यशाची परंपरा कायम.

 कुऱ्हाड प्रतिनिधी सुनील लोहार 9860557232

आदर्श माध्यमिक विद्यालयाची शालांत परीक्षेत यशाची  परंपरा कायम.


प्रथम आलेला सिद्धांत बोरसे ९३% चे पेढे भरवून कौतुक करताना पालक

कुऱ्हाड ता.पाचोरा= कुऱ्हाड खुर्द येथील आदर्श माध्यमिक विद्यालयाचा एस एस सी परीक्षेचा निकाल शंभर टक्के लागलेला असून प्रथम पाच विद्यार्थ्यांमध्ये  सिद्धांत रवींद्र बोरसे 93 %हेमंत रवींद्र माळी 92.40% कल्पेश कडुबा महाजन 92.20% श्रद्धा सतीश महाजन 91.80% रूपाली सुरेश भगत 91.20 %व हर्षदा नंदकिशोर शिंपी 91.20% मिळवून विद्यालयात प्रथम आलेत. यात या विद्यालयात प्रथम आलेला सिद्धांत हा या आदर्श विद्यालयातील शिक्षक रवींद्र बोरसे यांचा मुलगा आहे. शालांत परीक्षेला एकूण 135 विद्यार्थी प्रविष्ठ होते, त्यात अकरा विद्यार्थी नव्वद टक्केच्या वर विशेष प्रावीण्य  मार्क्स मिळवून उत्तीर्ण झालेत. उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे शाळेचे स्थानिक अध्यक्ष सतीश चौधरी, मुख्याध्यापक,  आर.एम.पाटील,शिक्षक दीपक राजपूत,प्रदीप पाटील,सुहास मोरे,सुधाकर माळी,राजेंद्र माळी,श्रद्धा पाटील,संदीप पाटील,शरद महाजन व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी या उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे कौतुक केले.

Comments

Popular posts from this blog

चिकन, मटण शॉप, कत्तलखाने बंद; गॊमांस कत्तल व विक्री करत असतांना आढळ्यास होणार कार्यवाही, पिंपळगाव पोलीस स्टेशन तर्फे मोठा निर्णय.

पिंपळगाव हरेश्वरचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांचा शिवसेना शिंदे गटात प्रवेश सोहळा संपन्न.

पिंपळगाव हरे -शिंदाड गटातून जिल्हा परीषद साठी कॉग्रेसपक्षा तर्फे श्वेता सीमा विनोद पाटील यांची उमेदवारी जाहीर.