खाजगी प्राथमिक विद्यामंदिर पिंपळगाव हरे येथे जागतिक योगा दिवस उत्साहात साजरा..

 पत्रकार दिपक मुलमुले 9595470800

खाजगी प्राथमिक विद्यामंदिर पिंपळगाव हरे येथे जागतिक योगा दिवस उत्साहात साजरा.. 



https://youtu.be/PX8O4bVLaKg

लिंक ओपन करून संपूर्ण व्हिडीओ नक्की बघा

दरवर्षी दि. २१ जून हा आंतरराष्ट्रीय योगदिन म्हणून २०१५ पासून साजरा केला जात आहे. या वर्षी दिनांक २१ जून २०२२ रोजी आठवा आंतरराष्ट्रीय योग दिन स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात येत असल्याने  पिंपळगाव हरे येथील खाजगी प्राथमिक विद्यामंदिर येथे चिमुकल्यांनी मोठ्या उत्साहात साजरा केला. यावेळी सर्व विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला योगाशिक्षक  म्हणून उपशिक्षक जिलानी तडवी यांच्या मार्गदर्शनाने विद्यार्थ्यांनी योगासने केली. योगाचे महत्व दैनंदिन जीवनामध्ये योगा विषयी चांगल्या सवयी भौतिक  ज्ञान गरजेचे आहे .दररोज योगा करून जीवन आनंददायी सुखकर बनवा असे आवाहन त्यांनी विद्यार्थ्यांना केले .योगाची विविध आसने विद्यार्थ्यांसमोर करून दाखवली व विद्यार्थ्यांकडून करून घेतली.योगा दिनानिमित्त विद्यार्थ्यांमध्ये उत्साह दिसून आला.

योग शास्त्र ही भारतीयांची जगाला दिलेली देणगी आहे. उच्च रक्तदाब, मधुमेह, स्थौल्य, थायरॉईड वृध्दी, मनोविकार इ. जीवनशैलीमुळे निर्माण झालेले अनेक आजार नियमित योग करण्याने नियंत्रित किंवा कमी होऊ शकतात. योगाच्या दैनंदिन आचरणामुळे निरोगी राहण्यास व रोगमुक्त होण्यामध्ये मदत होते.खाजगी प्राथमिक विद्यामंदिर मुख्याध्यापक शशिकांत महालपुरे,यांनी यावेळी सांगितले.

यावेळी मुख्याध्यापक शशिकांत महालपुरे,यांच्यासह 

उपशिक्षक व उपशिक्षिका  :-

प्रमोद म्हस्कावदे,नंदिनी वाघ,दिपक महाजन,जिलानी तडवी,किशोर सावळे,मीना मोरे,पंकज महाजन,अनिता जाधव, प्रशांत चौधरी,अनिता मदने,प्रशांत पाटील,सुनील भुसारे,समाधान पवार,सविता बैनाडे,सीमा महाजन,वृषाली बडगुजर,भूषण येवले,उज्वला पवार,स्वप्नील पाटील,प्रियंका नैनाव,राहुल मांडेवाल, पूनम तायडे.आदींनी कार्यक्रम पार पाडण्यास परिश्रम घेतले.

Comments

Popular posts from this blog

पिंपळगाव हरेश्वरचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांचा शिवसेना शिंदे गटात प्रवेश सोहळा संपन्न.

पिंपळगाव हरे -शिंदाड गटातून जिल्हा परीषद साठी कॉग्रेसपक्षा तर्फे श्वेता सीमा विनोद पाटील यांची उमेदवारी जाहीर.

एका मनोरुग्ण महिलेवर जबरदस्तीने अत्याचार, दोघांविरुद्द पिंपळगाव पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल..