आराध्या प्रतिष्ठान आयोजित राष्ट्रीय अबॅकस व वैदिक मॅथ्स स्पर्धा उत्साहात संपन्न.

आराध्या प्रतिष्ठान आयोजित राष्ट्रीय अबॅकस व वैदिक मॅथ्स स्पर्धा उत्साहात संपन्न.

*जळगाव:* आराध्या प्रतिष्ठान आयोजित राष्ट्रीय अबॅकस व वैदिक मॅथ्स स्पर्धेचे आयोजन ओरियन सीबीएसई स्कूल, जळगाव येथे मोठ्या उत्साहात करण्यात आले. या राष्ट्रीय स्पर्धेत गुजरात, महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश या तीन राज्यांमधून एकूण 655 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला होता.

स्पर्धेचे उद्घाटन ह.भ.प. डॉ. मनोज जी महाराज, श्री विजय निकम, हेवी अबॅकस वैदिक मॅथ अकॅडमीचे संचालक श्री समर्थ सिंग पाटील आणि विद्यार्थी प्रतिनिधी देवांशी पाटील यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आले.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री निलेश मोरे सर आणि प्रतिभा पाटील मॅडम यांनी केले, तर आभार प्रदर्शन मेघा पालवे मॅडम यांनी केले.

*शिक्षकांचा गौरव*

या प्रसंगी शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शिक्षकांचा सन्मान सौ. सरला पाटील, पूर्वा मोरे आणि सीमा पाटील, अभय पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.

सन्मानित शिक्षकांमध्ये *प्रतिभा पाटील*, ऋचा जोशी, मेघा पालवे, साधना बडगुजर, योगिता पाटील, प्रतीक्षा मोहोळ, कीर्ती चौधरी, कीर्ती पाटील, गायत्री जोशी, नेहा महाजन, संदिपसिंग राजपूत, दीपिका नेवे, जयश्री सोनावणे, वर्षा गायकवाड, चेतना नेवे, मनीषा पाटील, कोमल बारी, निकिता नेवे, निखिल यवतकर आणि सुरेखा पाटील यांचा समावेश होता.


*विजेत्यांचा सत्कार*

स्पर्धेतील विजयी विद्यार्थ्यांचे बक्षीस वितरण प्रमुख अतिथी श्री योगेश पाटील सर, मुख्य परीक्षक प्रा. मुकुंद आढाव सर आणि गणेश कहाते यांच्या हस्ते करण्यात आले.

*अबॅकस स्पर्धेतील विजेते विद्यार्थी:*
तेजस्विनी गायके,  आरव बसय्ये,वैभवी लोखंडे,  चैतन्य पाचंगे,
कार्तिक सपकाळे, चैताली उगले, अनिरुद्ध सोनावणे, कार्तिक पिंगळे, ओजस्विनी मराठे, प्रियांश बाविस्कर, मित, भाग्यश्री, शिवलीला, कुश बियाणी, अदिती बाविस्कर, गौरेश भंगाळे, विराज, अन्वी, सानिका, आराध्या, श्रीराम, शिव, स्वरा, अर्शीका, अंशुमन, आर्यन, हंसिका, चैतन्य, ललित, अर्जुन, तमन्ना, आरव, ईशान, श्रीराज, साई, ओजल, दिनिका, ईशा, जान्हवी, ओवी, रणवीर, नैतिक,   देव, रुद्र, परीक्षित, प्रांजल, ध्रुव, सोनाक्षी, जयशिव, आयान आणि दिव्यांक.

*वैदिक मॅथ्स स्पर्धेतील विजेते विद्यार्थी:*
क्षितिज पाटील, अनमोल काकडे, 
हर्षल, इशिता, जयश, परी, तुषार, अमन, आदित्य, सिद्धेश्वरी आणि .

या स्पर्धेमुळे विद्यार्थ्यांच्या बौद्धिक क्षमतेला चालना मिळाली असून पालक आणि शिक्षक वर्गातून आराध्या प्रतिष्ठानच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Comments

Popular posts from this blog

पिंपळगाव हरे -शिंदाड गटातून जिल्हा परीषद साठी कॉग्रेसपक्षा तर्फे श्वेता सीमा विनोद पाटील यांची उमेदवारी जाहीर.

एका मनोरुग्ण महिलेवर जबरदस्तीने अत्याचार, दोघांविरुद्द पिंपळगाव पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल..

​पिंपळगाव हरेश्वर येथील 'दि लॉर्ड इंग्लिश मीडियम स्कूल'मध्ये प्रवेश प्रक्रिया सुरू!