पिंपळगाव हरे येथे चैत्र नवरात्रोत्सव निमित्त पिंपळगाव हरेश्वर.पोलीस स्टेशनच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक कल्याणी वर्मा व ह.भ.प.शिवानंद महाराज यांच्या हस्ते महा आरतीचे आयोजन.


पिंपळगाव हरेश्वर प्रतिनिधी:- पिंपळगाव हरे येथे चैत्र नवरात्रोत्सव निमित्त पिंपळगाव हरेश्वर.पोलीस स्टेशनच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक कल्याणी वर्मा व ह.भ.प.शिवानंद महाराज यांच्या हस्ते महा आरतीचे आयोजन.
पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव हरे येथे भुरा भगत (गरुड) परिवाराच्या वतीने चैत्र नवरात्रोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. हा उत्सव गुरुवार दिनांक १९ मार्च २०२६ पासून ते शनिवार दिनांक २८ मार्च २०२६ पर्यंत मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार आहे.
त्या निमित्ताने 26मार्च  रोजी महा आरतीचे आयोजन करण्यात आलेले होते... त्या आरतीला गावातील विविध मान्यवर उपस्तित होते.
त्यामध्ये पिंपळगाव पोलीस स्टेशनच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक कल्याणी वर्मा,श्री.गोविंद महाराज यांचे वंशज श्री.शिवानंद महाराज, माजी तंटामुक्ती अध्यक्ष राजू महाजन, पोलीस कमर्चारी, गावातील ग्रामस्थ यांची प्रमुख उपस्तिती लाभली तसेच आज रोजी जोगवा जम्मा जागरण आणि राड वर चालणे हे कार्यक्रम पार पडणार आहे... तरी सर्व ग्रामस्थांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा.

Comments

Popular posts from this blog

पिंपळगाव हरे -शिंदाड गटातून जिल्हा परीषद साठी कॉग्रेसपक्षा तर्फे श्वेता सीमा विनोद पाटील यांची उमेदवारी जाहीर.

एका मनोरुग्ण महिलेवर जबरदस्तीने अत्याचार, दोघांविरुद्द पिंपळगाव पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल..

​पिंपळगाव हरेश्वर येथील 'दि लॉर्ड इंग्लिश मीडियम स्कूल'मध्ये प्रवेश प्रक्रिया सुरू!