श्री पत्रकार गजानन भाऊ लाधे यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत आरोग्य तपासणी व रक्त तपासणी शिबिर.

 पत्रकार तथा सामाजिक कार्यकर्ते गजानन भाऊ लाधे यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत आरोग्य तपासणी व रक्त तपासणी शिबिर.

सातगाव नगरीतील पत्रकार  व लोक महाराष्ट्र न्यूज चे संपादक श्री तुळजाभवानी ठिबक सिंचन चे संचालक  श्री गजानन भाऊ लाधे यांच्या वाढदिवसानिमित्त पिंपळगाव हरेश्र्वर येथील सान्वी हॉस्पिटलचे दंतरोग तज्ञ दिनेश एस पवार यांचे मोफत तपासणी व मार्गदर्शन होणार आहे तसेच रक्त तपासणी शिबिर साठी डॉक्टर पंकज पाटील येणार आहेत, तसेच बॉडी स्कॅनर मशीन द्वारे तपासणी व आरोग्य विषयक मार्गदर्शन करण्यासाठी चरणदास नाईक व राजेंद्र चौधरी सर पाचोरा यांचे मोफत असे मार्गदर्शन मिळणार आहे तरी परिसरातील व गावातील सर्वांनी या शिबिराचा लाभ घ्यावा असे गजानन भाऊ लाधे यांच्याकडून आवाहन करण्यात आले आहे.

Comments

Popular posts from this blog

पिंपळगाव हरे -शिंदाड गटातून जिल्हा परीषद साठी कॉग्रेसपक्षा तर्फे श्वेता सीमा विनोद पाटील यांची उमेदवारी जाहीर.

एका मनोरुग्ण महिलेवर जबरदस्तीने अत्याचार, दोघांविरुद्द पिंपळगाव पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल..

​पिंपळगाव हरेश्वर येथील 'दि लॉर्ड इंग्लिश मीडियम स्कूल'मध्ये प्रवेश प्रक्रिया सुरू!