श्री समर्थ गोविद महाराज समाधी सोहळा यास 200 वे वर्षांमध्ये पदापर्ण होत आहे त्या निमीत्त संकलपीत वार्षिक सोहळ्यातील प्रथम श्रीमद भागवत कथा सोहळा.
श्री समर्थ गोविद महाराज समाधी सोहळा यास 200 वे वर्षांमध्ये पदापर्ण होत आहे त्या निमीत्त संकलपीत वार्षिक सोहळ्यातील प्रथम श्रीमद भागवत कथा सोहळा.
आश्चिन पोर्णिमा दि. १७/१०/२०२४ ते आश्विन सप्तमी दि. २३/१०/२०२४ पर्यंत आयोजित केला आहे.
या कथेचे आयोजक श्री समर्थ गोविंद महाराज मंदिर संस्थान, पिंपळगांव हरेश्वर यांच्या तर्फे करण्यात आलेले आहे.
कार्यक्रमाची वेळ.रोज रात्री ८ ते ११ या वेळेत कथा होईल तरी पंचक्रोषीतील भाविकांनी या कथेचा लाभ घ्यावा ही विनंती.
कथाव्यास पुज्या दीदी, ममता श्री.जी. व्यास (बावीसे) खान्देश मीरा भागवत भुषण व्यासपीठाधीश्वरी व्यास नगरी यावल महाराष्ट्र.
संपर्क :- ज्या भाविकांना आई-वडिलांच्या स्मरणार्थ कथेत सहभाग नोंदवायचा असेल किंवा आर्थिक मदत दान करायची असेल त्यानी खालील नंबर वर संपर्क साधावा- मो. 8149334245/9423769869/7588011314
कथेचे ठिकाण:-श्री.समर्थ गोविंद महाराज मंदिर पिंपळगाव हरेश्वर.
स्वागतोस्तुक:-संस्थान सर्व संचालक मंडळ व ग्रामस्थ मंडळी पिंपळगाव हरेश्वर.
Comments
Post a Comment