मूकबधिर निवासी विद्यालयाती विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी संपन्न.

मूकबधिर निवासी विद्यालयाती विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी
 आज दि.  06/04/2023 रोजी मूक बधिर निवासी विद्यालयातील विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली. सदर आरोग्य तपासणी प्राथमिक आरोग्य केंद्र वरखेडी येथील मेडिकल ऑफिसर डॉ शेखर डी पाटील व त्यांचे सहकारी डॉ अक्षय चक्के, डॉ उमेश भटकर, डॉ राहुल महाजन यांनी केली. सोबत आरोग्य सहाय्यक रमेश चौधरी व आरोग्य सेवक गजानन भाऊ यांचे सहकार्य लाभले. सदर कार्यक्रम प्रसंगी विद्यालयाचे मुख्याध्यापक ईश्वर पाटील व ज्येष्ठ शिक्षक संजय पाटील शिक्षकेतर कर्मचारी शेनपडू तडवी, योगेश बडगुजर व विद्यार्थी उपस्थित होते. डॉ. शेखर पाटील व त्यांच्या टीमचे आभार मुख्याध्यापक यांनी मानले.

Comments

Popular posts from this blog

चिकन, मटण शॉप, कत्तलखाने बंद; गॊमांस कत्तल व विक्री करत असतांना आढळ्यास होणार कार्यवाही, पिंपळगाव पोलीस स्टेशन तर्फे मोठा निर्णय.

पिंपळगाव हरेश्वरचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांचा शिवसेना शिंदे गटात प्रवेश सोहळा संपन्न.

पिंपळगाव हरे -शिंदाड गटातून जिल्हा परीषद साठी कॉग्रेसपक्षा तर्फे श्वेता सीमा विनोद पाटील यांची उमेदवारी जाहीर.