पाचोऱ्यात महावीर जयंती निमित्ताने शोभायात्रा उत्साहात.

पाचोऱ्यात महावीर जयंती निमित्ताने शोभायात्रा उत्साहात.
पाचोरा : प्रतिनिधी शहरात आज महावीर जयंती मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली. जैन समाजातील विविध घटक एकत्रित येत त्यांनी महावीर जयंतीच्या या उत्सवात उत्साहाने सहभाग घेतला. शहरातील गांधी चौक समोरील जैन मंदिरा पासून  वासुपूज्य स्वामी जैन मंदिरात आज सकाळी जैन ध्वज वंदन करण्यात आले. त्यानंतर तेथून भव्य  शोभायात्रा काढण्यात आली. या यात्रेत बँड पथकासह समाजातील सर्व बंधू भगिनी सहभागी झाले होते.

ही शोभायात्रा जैन मंदिरापासून जामनेर रोड स्टेशन रोड देशमुखवाडी मार्गे  आल्यानंतर तिचा समारोप जैन मंदिर येथे झाला. या वेळी ठाकरे गटाच्या नेत्या सौ वैशाली सूर्यवंशी यांनी भेट देत सर्व जैन समाज बांधवांना शुभेच्छा दिल्या,

Comments

Popular posts from this blog

पिंपळगाव हरे -शिंदाड गटातून जिल्हा परीषद साठी कॉग्रेसपक्षा तर्फे श्वेता सीमा विनोद पाटील यांची उमेदवारी जाहीर.

एका मनोरुग्ण महिलेवर जबरदस्तीने अत्याचार, दोघांविरुद्द पिंपळगाव पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल..

​पिंपळगाव हरेश्वर येथील 'दि लॉर्ड इंग्लिश मीडियम स्कूल'मध्ये प्रवेश प्रक्रिया सुरू!