पिंपळगाव हरेश्वर येथे आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या आमदार फंडातून हरिहरेश्वर मंदिर येथे फेवर ब्लॉकचे उद्घाटन संप्पन्न...
पिंपळगाव हरेश्वर येथे आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या आमदार फंडातून हरिहरेश्वर मंदिर येथे फेवर ब्लॉकचे उद्घाटन संप्पन्न...
पिंपळगाव हरेश्वर येथील हरिहरेश्वर मंदिर परिसरात पाचोरा भडगाव मतदार संघाचे कार्यसम्राट आमदार माननीय किशोर आप्पा पाटील यांच्या आमदार फंडातून फेवर ब्लॉक बसवण्यात येत आहे या कार्यक्रमाच्या उद्घाटक प्रसंगी गावातील ज्येष्ठ नागरिक गोविंदा काका येवले, श्याम काका पाटील, रवी भाऊ गीते, ईश्वर भाऊ पाटील ,पांडुरंग तेली, सुदाम भाऊ पाटील ,बाजीराव गीते, किरण टेलर ,बालूराम दादा रामसे ,मुकेश चौधरी ,अल्लाउद्दीन तडवी ,विजय काळे ,राकेश वाघे ,गणेश भवर, शुभम पाटील, पवन तेली, भूषण पाटील ,गोविंदा पाटील आदी मान्यवर उपस्थित होते तसेच ग्रामस्थांच्या वतीने माननीय कार्यसम्राट आमदार यांचे आभार मानण्यात आले.
Comments
Post a Comment