पिंपळगाव हरे येथे हरेश्वर वाचनालयात.झालेल्या निबंध स्पर्धेत गायत्री श्रीकृष्ण क्षीरसागर या विद्यार्थिनिने पटकवला प्रथम क्रमांक

 पिंपळगाव हरे येथे हरेश्वर वाचनालय येथे APJ अब्दुल कलाम  जयंती,वाचन प्रेरणा दिन व बक्षीस वितरण समारंभ साजरा करण्यात आला.



दरवर्षी याही वर्षी १५ ऑक्टोबर हा दिवस हरेश्वर वाचनालय तर्फे  'वाचन प्रेरणा दिन' म्हणून साजरा करण्यात  आला  येतात विद्यार्थ्यांना वाचनाची आवड निर्माण होण्याचे उद्दिष्ट वाचन प्रेरणा दिनाच्या माध्यमातून साध्य करण्याचा प्रयत्न समोर ठेऊन वाचन प्रेरणा दिन साजरा केला जातो  तसेच हरेश्वर वाचनालय येथे विध्यार्थ्यांसाठी व महिलांसाठी निबंध स्पर्धा व रांगोळी स्पर्धा आयोजित केल्या होत्या. 

निबंध स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक गायत्री श्रीकृष्ण क्षीरसागर दुतीय क्रमांक रुपेश भागवत पाटील व तुतीय क्रमांक सौरभ दुर्गादास शिंदे  याचा आला. 



तसेच महिला वर्गामध्ये रांगोळी स्पर्धेत पद्मिनी दिपक महाजन यांचा प्रथम  क्रमांक वर्षा रुपेश बडगुजर यांचा दुतीय क्रमांक तर जागृती मयूर बडगुजर यांचा तुतीय क्रमांक आला

यावेळी वाचनालयाचे अध्यक्ष व्याख्याते पाटील सर  संचालक मंडळ तसेच ग्रंथपाल सर्व कर्मचारी, व गावातील महिला वर्ग विद्यार्थी शिक्षक वृंद उपस्थित होते


Comments

Popular posts from this blog

पिंपळगाव हरेश्वरचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांचा शिवसेना शिंदे गटात प्रवेश सोहळा संपन्न.

पिंपळगाव हरे -शिंदाड गटातून जिल्हा परीषद साठी कॉग्रेसपक्षा तर्फे श्वेता सीमा विनोद पाटील यांची उमेदवारी जाहीर.

एका मनोरुग्ण महिलेवर जबरदस्तीने अत्याचार, दोघांविरुद्द पिंपळगाव पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल..