हरी हरेश्वर मंदिरास निर्मल सिड्स पाचोरा संचालिका वैशाली ताई सूर्यवंशी यांनी दिली भेट.
हरी हरेश्वर मंदिरास निर्मल सिड्स पाचोरा संचालिका वैशाली ताई सूर्यवंशी यांनी दिली भेट.
पिंपळगाव हरे येथे हरी हरेश्वर मंदिर येथे सप्ताह सांगता झाली त्या निमित्ताने पाचोरा येथील निर्मल सिड्स च्या संचालिका स्व.आर.ओ.तात्या पाटील यांच्या कन्या वैशालीताई सूर्यवंशी व त्यांचे पती नरेंद्रसिंग सूर्यवंशी यांनी हरी हरेश्वर मंदिरास भेट दिली.यावेळी त्यांच्या समवेत पाचोरा व पिंपळगाव हरेश्वर येथील शेखडो कार्यकर्ते जेष्ठ शिवसैनिक व स्व.आर.ओ.तात्या यांच्यावर मनापासून प्रेम करणारी व शिवसेनेशी एकनिष्ठ असणारी जनता कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्तित होते.
नरेंद्र सिंग सूर्यवंशी व वैशालीताई सूर्यवंशी यांचा महादेव मंदिर संस्थान यांच्या वतीने सत्कार करण्यात आला.यावेळी नरेंद्र शिंग सूर्यवंशी रमेशचंद्र जी बाफना उद्धव मराठे, भास्कर नाना पाटील,गोविंद माधवराव पाटील,वसंत रघुनाथ महाजन,निंबादास माळी,सुरेश पंचशील देविदास सांडू पाटील, राष्ट्र वादीचे शालिकराम मालकर,अध्यक्ष संतोष गोरे,ईश्वर रघुनाथ पाटील,कोमल सिंग देशमुख, राजधर आबा,अनिल महाजन किरण बडगुजर, भगवान पाटील, प्रितेश जैन, नाना सरकार, अजय तेली, समाधान हटकर, भागवत पाटील, संजय म्हस्के, राहुल चौधरी, अतुल सूर्यवंशी, राहुल बडगुजर, नितीन चौतमल, दिपक गरुड, विलास राजपूत, अनिकेत जैन, कल्पेश पाटील, नाना झेरवाल, राजा बाबू तेली, राजू मराठे, पप्पू जैन, किरण येवले, संतोष भाऊ, राहुल पाटील, विकास गुजर, सुरेश वाघ, शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्तित होते.
Comments
Post a Comment